50+ Paus Quotes In Marathi | पावसाळी कोट्स

50+ Paus Quotes In Marathi | पावसाळी कोट्स : पावसाच्या त्या रिमझिम धारा ज्या सर्व धरतीला एक वेगळा गंध देऊन जातात, निळ्या आसमंतात सोबत विजाही गळगळतात, पावसामुळे काही दिवसातच सर्व दूर हिरवळ पसरते जशी धरतीमातेने अंगावर शाल घेतल्यासारखे. आपल्या जीवनातच नाही तर पर्यावरणासाठी पावसाचे महत्व खूप आहे. त्याच पावसामुळे जगाचा पोशिंदा संपुर्ण जगाला पोसतो. अश्याच पावसावर हे Quotes आहेत जे आपण सोशल मीडियावर शेयर करू शकता. तर चला पुढेही पाहू काही आणखी पावसावरील Quotes.

Paus Quotes In Marathi | पावसाळी कोट्स

Paus Quotes In Marathi | पावसाळी कोट्स
Paus Quotes In Marathi | पावसाळी कोट्स

बरसती वर्षाऋतू चिंब ओला उधाणलेला,
मनी नवस्वप्नांचा अबीरतसा झुलतो झुला.

हळुवार दाटली मेघ नभी,
हळुवार पसरतो गारवा सर्वांग फुलवे
आगमनाने भरून वाहतो मनी स्पर्श नवा हर्ष नवा.

धो धो कोसळत होता आता आता लगोलाग पडली उन्हे,
आपण जरा कौतुक करावे तर पाऊस करते नखरे जुने.

पावसाळ्याचे दिवस घरी चहाचा कप आणि
चांगले पुस्तक घेऊन घालवले पाहिजेत.

Pahila Paus Quotes In Marathi | पहिल्या पावसाचे कोटस

मला नेहमी पावसात फिरायला आवडते,
त्यामुळे मला कोणीही रडताना पाहू शकत नाही.

प्रत्येक वेळी पाऊस पडतो
तेव्हा माती प्रत्येक थेंब मोजते.

पावसाच्या आवाजाला
भाषांतराची गरज नाही.

Also Read : Pavsachi Kavita – पावसाची कविता मराठीमध्ये

पाऊस म्हणजे केवळ पाण्याचे थेंब नव्हे तर
पृथ्वीवरील आकाशाचे प्रेम आहे ते एकमेकांना
कधीच भेटत नाहीत पण अशा प्रकारे प्रेम करतात.

पहिल्या पहिल्या पावसात शिवार दरवळत नव्या नव्यात,
हिरवागार एक स्वप्न उभारी घेत धरतीच्या मनात.

पावसाची सर आता नुकतीच बरसली,
आणि आठवणींची पाऊलवाट पुन्हा एकदा झळकली.

Paus Marathi Quotes | पाऊस कोटस

पाऊस कोसळे हा अंधाराले दिसे,
डोळे भरून आले माझे असे कसे.

पाऊस आणि आठवण या दोघांच घट्ट नात आहे,
फरक फक्त एवढाच आहे की पाऊस फक्त शरीराला
भिजवतो आणि आठवण मनाला.

पाऊस एकाच वेळी अनेक ठिकाणी पडत
असला तरी प्रत्येकाच भिजण हे वेगळं असत.

पाऊस आणि आठवण या दोघांचे घट्ट नाते आहे,
फरक इतकाच की पाऊस शरीराला भिजवतो आणि आठवणी या मनाला.

आज पुन्हा धुक्याची पहाट आली,
प्रत्येक पानावर तुझी प्रतिमा तयार झाली,
मी शोधत राहिलो त्या दवबिंदूमध्ये तुला
आणि तू प्रत्येक थेंबात विलीन झालीस.

पावसाची सर आता नुकतीच बरसली आणि
आठवणींची पाऊलवाट पुन्हा एकदा हिरवळली.

Monsoon Quotes In Marathi | मान्सून कोटस

पावसात ओलं होणे आणि चिंब भिजणे यात
जितका फरक आहे तितका फरक आयुष्य जगण्यात
आणि नुसतं अस्तित्वात असण्यात आहे.

मनात चिंब भिजण्याची आस आहे पावसा
बरस एकदाचा आणि भिजव मला
तुझ्या थेंबात मला चिंब भिजायचे आहे.

हळुवार दाटली मेघ नभी,
हळुवार पसरतो गारवा,
सर्वांग फुलवे आगमनाने भरून
वाहतो मनी स्पर्श नवा हर्ष नवा.

तो बरसतंच असतो अधुनमधून मग
माझेही डोळे पाणावतात ती संधी साधून.

Also Read : 15+ Marathi Kavita On Rain | पावसाळ्यावर कविता

पहिल्या पहिल्या पावसाने शिवार दरवळल मृद गंधाने,
हिरवागार शालू घातला धरतीला या कोवळ्या गवताने.

पावसाची सर आता नुकतीच बरसली आणि
आठवणींची पाऊलवाट पुन्हा एकदा झळकली.

पाऊस एकाच वेळी अनेक ठिकाणी पडत
असला तरी प्रत्येकाच भिजण हे वेगळं असत.

आज पावसात चिंब मी भिजले,
तुझ्या आठवणींच्या झुल्यात जणू झुलले पाऊस
जाग्या करतो आठवणी तुझ्या माझ्यादेतो एक वेगळाच विसावा.

हळुवार दाटती मेघ नभी हळुवार पसरतो
गारवा सर्वांग फुलते आगमनाने भरुन वाहतो मनी स्पर्श नवा, हर्ष नवा.

पाऊस आला भुई भिजली मृदगंधाने मोहिनी घातली हिरवी
तरु मोहरुनी गेली तव गालावर लाली आली.

तहानलेल्या त्या धरतीला आता चिंब भिजायचं
पहिल्या पावसाच्या थेंबात मला धुंद व्हायचंय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close
Scroll to Top