shiv jayanti status in marathi

Shiv Jayanti Status In Marathi | शिवजयंतीच्या शुभेच्छा,स्टेटस

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

Shiv Jayanti Status In Marathi : शिवजयंती हा प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा आणि गर्वाचा दिवस! हा केवळ उत्सव नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि त्यांच्या अद्वितीय नेतृत्वाचा सन्मान करण्याचा क्षण आहे. शिवजयंतीच्या दिवशी महाराजांच्या शौर्यगाथा आठवत त्यांना मानाचा मुजरा केला जातो.

हा प्रेरणादायी दिवस मित्र-परिवारासोबत साजरा करताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आठवण करून देणारे खास शिवजयंती स्टेटस शेअर करण्याची इच्छा प्रत्येकाला असते. तुमच्यासाठी हॅलोमराठी घेऊन आला आहे खास शिवजयंती स्टेटस संग्रह, जो तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवून शिवजयंतीचा आनंद द्विगुणित करू शकता! 🚩⚔️

Shiv Jayanti Status In Marathi | शिवजयंतीच्या शुभेच्छा,स्टेटस

जळत असणार तर खुशाल जळा,
विझवणे माझे काम नाही
शत्रू ला जाळून राख नाही केले
तर हिंदू माझे नाव नाही

रणांगणात उभ्या रण मर्दाचे लक्ष
न लढाईवर असते न विजायावर
त्याचे लक्ष असते फक्त हातात
घेतलेल्या तलवारीच्या कर्तबगारीवर

shiv jayanti wishes in marathi
shiv jayanti wishes in marathi

असा एकच राजा मिळाला
महाराष्ट्राच्या मातीला..
मावळा म्हणून शोधले
त्यांनी अठरा पगड जातींना

Also Read : Shiv Jayanti Tithi 2024 Wishes in Marathi | तिथीनुसार शिवजयंतीच्या शुभेच्छा

तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,
ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,
पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त
‘मराठी’ रक्तात होती.
जय भवानी जय शिवाजी.

Shiv Jayanti Quotes In Marathi​

अंधार फार झाला आता दिवा पाहिजे
अफजल खान फार झाले
आता एक जिजाऊ चा शिवा पाहिजे
शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला
दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला.

जगातील एकमेव राजा असा आहे
ज्याचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावरच झाला
तो राजा म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज.
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

वीज अंगी लखलखके ज्याच्या तो मर्द मराठा !
तेज माथी चमकते ज्याच्या तो मर्द मराठा!
भीमरूपी महाकाय जणू तो शोभे मर्द मराठा!
माय भू तुला पूञ म्हणूनी लाभे मर्द मराठा

यशवंत, किर्तीवंत,
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,
जाणता राजा
छत्रपती शिवाजी महाराज 🚩
SHIV JAYANTI SHUBHECHHA IN MARATHI

Shiv Jayanti Caption In Marathi

शिवरायांचे सैनिक आम्ही करू जीवाचे रान
मनात भगवा ध्यानात भगवा भगवा हिंदुस्थान
जय शिवराय

छत्रपती आमचा मान तोची आमुचा सन्मान.
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

shiv jayanti status in marathi
shiv jayanti status in marathi

जय जय जय जय भवानी जय जय जय जय शिवाजी.
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Shiv Jayanti Shubhechha In Marathi​

किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं…
पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळातफिरावं लागतं…
आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य समजण्यासाठी
मराठीच असावं लागतं…
शिवजयंतीच्या शुभेच्छा

ताकद हत्तीची…
चपळाई चीत्त्याची…
भगवे रक्त…
शरीराने सक्त…
झुकते इथेच दिल्लीचे तख्त…
अन झुकवू शकतात फक्त मराठेच…
हर हर महादेव…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

जेव्हा जेव्हा उठेल बोट स्वराज्यावर रक्त माझे सळसळेल
धडधडते हृदय आणि सळसळते रक्त फक्त जय शिवराय बोलेल..
शिवजयंती च्या शुभेच्छा

Shiv Jayanti Wishes In Marathi

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा

प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,
शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले
धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी-कोटी
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

shiv jayanti quotes in marathi​
shiv jayanti quotes in marathi​

शिवाजी या नावाला जर उलट वाचलं
तर जीवाशी हा शब्द तयार होतो
जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी होय.!!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

शुभ सकाळ
जय जिजाऊ
जय शिवराय
शिवजयंती
(तिथीप्रमाणे)
पाहुनी छत्रपतींचे तेज झुकल्या
सर्वांच्या नजरा..
जन्मदिनी राजे तुम्हाला
मानाचा मुजरा..
शिवजयंती निमित्त सर्व शिवभक्तांना
शिवमय शुभेच्छा..!

स्त्रित्रांचा जो ठेवितो आदर,
ज्यास सहन न होई मराठ्यांचा अनादर
त्या प्रत्येकामध्ये शिवभक्त दिसे
ज्याच्या मनात शिवछत्रपती वसे
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी माझी जात!
मराठी माझा धर्म!
मराठी माझी माती!
मराठी माझं रक्त!
मराठी माझी शान!
मराठी माझा मान!
मराठी माझा राजा!
जय शिवराय

Caption For Shiv Jayanti In Marathi

आईने चालायला शिकवले
वडिलांनी बोलायला शिकवले आणि
शिवरायांनी वाघाप्रमाणे जगायला शिकवले..!
🚩 जय शिवराय 🚩

shiv jayanti caption in marathi
shiv jayanti caption in marathi

ताजमहाल प्रेमाची निशाणी आहे
तर 19 फेब्रुवारी एक वाघाची कहाणी आहे
आतुरता फक्त 28 मार्चची
जय शिवराय

Also Read : Shivaji Maharaj Caption In Marathi

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा.
Shiv Jayanti wishes in Marathi

अंगात हवी रग
रक्तात हवी धग
छाती आपोआप फुगते
एकदा जय शिवराय बोलून बघ
जय शिवराय..🚩

ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून
अभिमानाने भरून जाई छाती
प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात
वसतात राजे शिवछत्रपती
अशा रतयेच्या राजास मानाचा मुजरा

निधड्या छातीचा, दणकट कणांचा
मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा
शिवरायांना आमचा मानाचा मुजरा
सार्‍या शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

shiv jayanti shubhechha in marathi​
shiv jayanti shubhechha in marathi​

सिंहाची चाल…
गरुडाची नजर..
स्त्रियांचा आदर…
शत्रूचे मर्दन…
असेच असावे

इतिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
मानाचा मुजरा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Comment