संकष्टी चतुर्थी शुभेच्छा | Sankashti Chaturthi In Marathi

संकष्टी चतुर्थी शुभेच्छा | Sankashti Chaturthi In Marathi :- हा पवित्र व्रत केवळ उपासनेचा नसून, “संकटांवर मात करण्याची शक्ती” देणारा विश्वास आहे! महिन्यातून एकदा येणारी संकष्टी चतुर्थी ही गणेशाच्या कृपादृष्टीचा दिवस मानला जातो. सायंकाळी चंद्रोदयानंतर व्रत सोडण्याच्या या परंपरेमध्ये, भक्त बाप्पाला मोदकदूर्वा आणि भावपूर्ण प्रार्थना अर्पण करतात — आपल्या जीवनातील अडचणी (संकट) दूर व्हाव्यात म्हणून!

या लेखात तुमच्यासाठी आहे: भावभक्तीने भरलेल्या संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठीत (Sankashti Chaturthi Wishes in Marathi), सोशल मीडियावर वायरल होणारे संकष्टी चतुर्थी कोट्स मराठी (Sankashti Chaturthi Quotes in Marathi), व्हॉट्सअॅप स्टेटस/स्टोरीसाठी परफेक्ट HD संकष्टी इमेजेस मराठी, ग्रुप्समध्ये शेअर करण्यासाठी मधुर Sankashti Chaturthi Shubhechha मेसेजेस, व्रताच्या निष्ठेला अर्थ देणारी प्रेरणादायी वाक्ये

संकष्टी चतुर्थी शुभेच्छा | Sankashti Chaturthi In Marathi

Sankashti Chaturthi In Marathi
Sankashti Chaturthi In Marathi

Sankashti Chaturthi Wishes In Marathi

फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते,
गणपती बाप्पा मोरया – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.

मातापित्याचे आत्मरूप तू
ओंकाराचे पूर्ण रूप तू
कार्यारंभी तुझी अर्चना
विनायका स्वीकार वंदना
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

sankashti chaturthi in marathi
sankashti chaturthi in marathi

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया
संकटीरक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छ

एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि, तन्नो दन्ती प्रचोदयात्
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

श्री गणपतीच्या कृपेने प्रत्येक टप्प्यावर
प्रत्येक कार्यात आपल्याला यश लाभो हीच सदिच्छा

तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण होवोत,
सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य
लाभो हीच गजाननाचरणी प्रार्थना.
संकष्टीच्या शुभेच्छा!

देवावर श्रद्धा ठेव,
संपूर्ण जग देवामध्ये आहे,
देवाकडे सामर्थ्य आहे,
देवाची भक्ती आहे,
देव चांगला दिवस सुरू करतो.
संकष्टी चतुर्थी शुभेच्छा

हिऱ्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे सर्व देवांचे नाव मौल्यवान आहे.
सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Sankashti Chaturthi HD Images In Marathi

जसे पावसाने पृथ्वीला आशीर्वाद दिला
त्याचप्रमाणे भगवान गणेश तुम्हाला आशीर्वाद देतील

आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत हीच सदिच्छा!

मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

sankashti chaturthi wishes in marathi
sankashti chaturthi wishes in marathi

अडचणी आहे खूप आयुष्यात
पण त्यांना समोर जायची ताकद
बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Also Read : 50+ Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi | गणेशोत्सव आमंत्रण मेसेज

संकट कोणतेही असो ते तारण्यासाठी कायम असतोस
हीच इच्छा आणि हाच विश्वास बळ देते
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

बाप्पा तुझ्या केवळ असण्यानेच जगायला मिळते बळ
असाच तुझा आशीर्वाद कायम ठरू दे पाठबळ
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

भक्ति गणपती, शक्ति गणपती
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

संकष्टी चतुर्थी शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया

बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात भरभरून सुख,
समृद्धी आणि ऐश्वर्य येवो हीच प्रार्थना
संकष्टी चतुर्थी शुभेच्छा!

sankashti chaturthi hd images in marathi
sankashti chaturthi hd images in marathi

मी तान्हे बाळ असूनही तूच माझा रक्षणकर्ता
संकष्टी चतुर्थी शुभेच्छा!

भक्ति गणपती, शक्ति गणपती
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

Sankashti Chaturthi Quotes In Marathi

वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया.
संकष्टी चतुर्थी बनवा खास

ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धीविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

हार फुलांचा घेऊन वाहू चला हो गणपतीला
आद्य दैवत साऱ्या जगाचे पूजन करूया गणरायाचे
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

माझं आणि बाप्पाचं खूपच छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कमी पडू देत नाही
संकष्टीच्या शुभेच्छा!

sankashti chaturthi quotes in marathi
sankashti chaturthi quotes in marathi

पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस
संकष्टी चतुर्थी बनवा खास

श्री गणेशाची कृपादृष्टी कायम तुमच्या पाठिशी राहावी,
हीच प्रार्थना – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

Also Read : 100+ Ganpati Quotes In Marathi – गणपती बाप्पा कोट्स मराठी

आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो,
कोणतेही संकट आपल्यावर न येवो.
आपली भरभराट होवो हीच प्रार्थना
संकष्टीच्या शुभेच्छा!

गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी
गणपती बाप्पा मोरया! – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

Sankashti Chaturthi Shubhechha

कितीही मोठी समस्या असू दे
देवा तुझ्या नावातच समाधान आहे…
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
गणपती बाप्पा मोरया!

आजच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी
सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होवोत या सदिच्छा!

sankashti chaturthi shubhechha
sankashti chaturthi shubhechha

संकष्ट चतुर्थीच्या मंगलदिनी तुमच्या
मनोकामन पूर्ण होऊ द्या!
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

संकष्टी चतुर्थीनिमित्त आपणा सर्वांना आणि
आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या मनातील इच्छित कामना
श्रीगणरायाकडून पूर्ण होवोत हीच प्रार्थना!

सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो,
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

बाप्पाचे रूप आहे निराळे
येता कोणतेही संकट येतो धाऊनी कायम
त्याने सांभाळले म्हणूनच तर सर्व काही अजूनही नीट आहे
सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close
Scroll to Top