50+ Dasara Wishes In Marathi | दसरा-विजयादशमी शुभेच्छा

Happy Dasara Wishes In Marathi : दसऱ्याच्या दिवशी प्रत्यक्ष भेट न झाल्यामुळे काही फरक पडत नाही, तुम्ही WhatsApp, Instagram, Facebook वरून खास शुभेच्छा पाठवू शकता. हिंदू धर्मानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा साजरा केला जातो. दसरा हा हिंदू सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. या शुभ मुहूर्तावर लोक घरात विविध वस्तू खरेदी करतात. विजयाचा प्रतीक म्हणून साजरा होणारा हा सण यंदा 2 ऑक्टोबर 2025 रोजी आहे.

Dasara Wishes In Marathi
Dasara Wishes In Marathi

भारतामध्ये सण-उत्सवांमध्ये लोक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या नातेवाईकांना शुभेच्छा देतात. पूर्वी लोक घरोघरी जाऊन शुभेच्छा देत असत, पण आता कामाच्या व्यस्ततेमुळे सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देणे सोयीचे झाले आहे. म्हणूनच, आम्ही तुमच्यासाठी दसऱ्याच्या शुभेच्छांची एक सुंदर यादी तयार केली आहे.

Happy Dasara Wishes In Marathi | दसरा-विजयादशमी शुभेच्छा

“सोनं घ्या…सोन द्या… सर्वाना ☘️🙏दसऱ्याच्या☘️🙏 हार्दिक शुभेच्छा!”

सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवण,
सोन्यासारख्या लोकांना,
☘️🙏दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..☘️🙏

आला आला आला दसरा,
सोनं एकमेकांस वाटण्याचा..
उणे वाईट 🔥 दहन करून,
फक्त आनंद लुटण्याचा..
🧨हॅप्पी दसरा 2024🧨

dasara shubhechha marathi
dasara shubhechha marathi

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

सोनं वाटण्याइतका मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
सोन्यासारखे तुम्ही आहातच..
सदैव असेच राहा..
☘️🙏दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…☘️🙏

विजय मिळवला म्हणूनी,
साजरी विजयादशमी..
झेंडूफुलांच्या माळा रंगीत,
शोभती घरोघरी, वाहनी..
☘️दसऱ्याच्या व विजयादशमी च्या
हार्दिक शुभेच्छा!☘️

श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया..
☘️🙏दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️🙏

अधर्मावर धर्माचा विजय
अन्यायावर न्यायाचा विजय
वाईटावर चांगल्याचा जयजयकार
हाच आहे दसऱ्याचा सणवार
☘️🙏दसरा शुभेच्छा..☘️🙏

dasara shubhechha marathi
dasara shubhechha marathi

आंब्याच्या पानांची केली कमान,
अंगणात काढली रांगोळी छान,
आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा,
आपट्याची ☘️ पाने देऊन करा साजरा..
🔥दसरा व विजयादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा!🔥

Also Read : Dasara Information | दसरा म्हणजे काय ?

उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
☘️🙏विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️🙏

Dasara Wishes In Marathi Images

साडेतीन मुहूर्तांपैकी एक,
दसरा 💫 हा सण विजयाचा..
देवीने केला वध 🔥 असूराचा,
दिन पराक्रमाचा, पौरुषाचा…
🙏Happy Dussehra 2024🙏

स्वर्णवर्खी दिन उगवला
आज फिरुनी हसरा
आसमंती मोद पसरे
नाही दु:खाला आसरा
अंतरीच्या काळजीला
आज नाही सोयरा
आनंद देऊ, हर्ष देऊ
सण करुया साजरा
☘️🙏विजयादशमीच्या शुभेच्छा…☘️🙏

पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
☘️🙏विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !☘️🙏

dasara wishes in marathi images
dasara wishes in marathi images

दारात झेंडूचे तोरण लावून,
रांगोळीमध्ये 🎊 रंग भरू,
गोडधोडाचा नैवेद्य करुन,
अस्त्र,शस्त्रांचे ✨ पूजन करु…
🙏दसरा व विजयादशमीच्या
☘️🙏हार्दिक शुभेच्छा!🙏

सोन्यासारखे नाते तुमचे- माझे
हळुवार जपायचे,
दसऱ्याच्या शुभदिनी अधिक दृढ करायचे…
विजयादशमीच्या शुभेच्छा…

आश्विन शुद्ध दशमीला,
सण हा येतो ☘️ दसरा..
हिंदू संस्कृतीत 🔥 महत्त्वाचा,
होई चेहरा 😉 सर्वांचा हसरा..
🙏Happy Dasara 2024🙏

तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
☘️🙏विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !☘️🙏

Dasara Wishes In Marathi Images

निसर्गाचं दान आपट्याचं पान
त्याला सोन्याचा मान
तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

सण दसरा विजयाचा,
रावणास 🔥 दहन करण्याचा,
सरस्वती पूजन करून,
शुभेच्छा एकमेकांना देण्याचा…☘️🙏

happy dasara wishes in marathi
happy dasara wishes in marathi

दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच रहा..
☘️🙏दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️🙏

Dasara Shubhechha Marathi

सत्याचा असत्यावर विजय अधोरेखित
करणारा सण दसरा
☘️🙏विजयादशमीच्या शुभेच्छा…☘️🙏

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना..
☘️🙏हॅप्पी दसरा!☘️🙏

समृद्धीचे दारी तोरण
आनंदाचा हा हसरा सण
सोने लुटून हे शिलंगण
हर्षाने उजळू द्या अंगण
☘️🙏सर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा…☘️🙏

Dasara Shubhechha Marathi

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार,
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो..
☘️🙏Happy Dasara..!☘️🙏

Also Read : Shetkari Instagram Bio Marathi | शेतकरी इंस्टाग्राम बायो

झेंडूची फुले केशरी,
वळणा वळणाचं तोरण दारी,
गेरुचा रंग करडा तपकिरी,
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमीची रीत न्यारी
☘️🙏दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…☘️🙏

रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी, जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा, मुहूर्त सोनेरी हा दसरा…
☘️🙏दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!☘️🙏

Dasara Message In Marathi

विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा,
दसरा उत्सव आहे श्रीरामांच्या पराक्रमाचा..!
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏शुभ दसरा✨

अज्ञानावर ज्ञानाने
शत्रुवर पराक्रमाने..
अंधारावर प्रकाशाने
क्रोधावर प्रेमाने
विजय मिळवण्याचा सण म्हणजे विजयादशमी…
मनापासून खूप खूप शुभेच्छा…

सांगता नवरात्राची,
जल्लोष विजयाचा..
मुहूर्त एक
सण दसऱ्याचा..
☘️🙏Happy Dasara..!☘️🙏

dasara wishes in marathi images 2
dasara wishes in marathi images 2

झेंडूची तोरण आज लावा दारी
सुखाचे किरण येऊद्या घरी
पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…

आपट्याच्या पानांची
होते देवाणघेवाण..
प्रेमाचा ओलावा
करुनि दान..
☘️🙏शुभ दसरा..!☘️🙏

आपट्याची पाने, झेडुंची फुले घेऊनी आली
अश्विनातली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभ दिनी
सुख नांदो तुमच्या जीवनी…

वैर जुने विसरा,
आला उत्सव दसरा..☘️🙏
भेटा प्रेमाने शत्रूला,
ठेवा चेहरा हसरा..!

लाखो किरणांनी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा..
☘️🙏दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…☘️🙏

झाली असेल चूक जरी,
या निमित्ताने तरी ती विसरा,
वाटून प्रेम एकमेकांस,
साजरा करु यंदाचा हा दसरा!
☘️ दसऱ्याच्या शुभेच्छा.☘️

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
सोन्यासारख्या लोकांना
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…

वास्तु, वस्तु नवं सारं,
शुभ असे खरेदीला…
पुजा अर्चा देवतांची,
भक्तिभावे दसऱ्याला…
🙏दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

Happy Dussehra In Marathi

शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा
आपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णांचा..
☘️🙏विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…☘️🙏

दुर्गा देवीचे पूजन,
झेंडू फुलांचे तोरण..
पाने आंब्याच्या लावून,
सण दसरा कारण..!
💫Happy Dasara.🙏

सदिच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात
दसऱ्याचा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात
☘️🙏विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…☘️🙏

लुटूया सोने आनंदाचे,
विचारांचे करू सीमोल्लंघन..
होईल आज दसरा साजरा,
कुप्रथांचे करूया उल्लंघन…
🙏Dasryachya Hardik Shubhechha Marathi.🙏

वाईटावर चांगल्याची मात
महत्व या दिनाचे असे खास
जाळोनिया द्वेष- मत्सराची कात
मनोमनी वसवी प्रेमाची आस
☘️🙏विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…

Happy Dasara Wishes In Marathi

दसऱ्याच्या या शुभ दिवशी,
स्वतःतील रावणाचे करू दहन..
दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा,
व्हावे आज अंधश्रद्धेचे पतन…
☘️हॅपी दसरा.☘️

जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार आणि भेदभाव
सोने लुटूया प्रगत विचारांचे..
करुन सिमोल्लंघन,
साधूया लक्ष विकासाचे…
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…

आला आला आला दसरा,
उत्सव हा राम विजयाचा..
सण हा अनन्य उत्कर्षाचा,
दुष्ट रावणाच्या पराभवाचा..!
✨दसऱ्याच्या शुभेच्छा 2024.✨

बांधू तोरण दारी
काढू रांगोळी अंगणी
उत्सव सोने लुटण्याचा

करुनी उधळण सोन्याची
जपून नाती मनाची
☘️🙏दसर्‍याच्या शुभेच्छा…☘️🙏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close
Scroll to Top