Anniversary Wishes In Marathi

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा | Anniversary Wishes In Marathi

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

Anniversary Wishes In Marathi : लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक दांपत्यासाठी प्रेम, विश्वास, आणि आठवणींचा खास सोहळा असतो. या विशेष दिवशी आपले शुभेच्छा संदेश त्यांच्या आयुष्यात आनंद आणि उत्साहाचा नवा रंग भरू शकतात.

जर तुम्हाला तुमच्या प्रियजनांना मराठीतून सुंदर आणि अर्थपूर्ण शुभेच्छा पाठवायच्या असतील, तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात! या ब्लॉगमध्ये आम्ही खास मराठीतील लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा संग्रह सादर केला आहे, ज्यामुळे तुमच्या शुभेच्छा हृदयाला भिडणाऱ्या आणि अविस्मरणीय ठरतील.

Anniversary Wishes In Marathi

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,
पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
हॅप्पी एनिवर्सरी मित्रा !

तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !

देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Anniversary Wishes In Marathi
Anniversary Wishes In Marathi

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात,
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात,
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे,
हीच आमुची शुभेच्छा!

नवरा खंबीरपणे पाठीशी उभा असेल तर
बायको प्रत्येकगोष्टीत यशस्वी झालीस म्हणून समजा..!
जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्याप्रिय
नवऱ्याला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा!

देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास

Happy Anniversary Wishes In Marathi

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन,
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन,
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम, हीच आहे इच्छा
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम

Happy Anniversary Wishes In Marathi
Happy Anniversary Wishes In Marathi

जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आलेले..
आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरलेले..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Lovely Couple Marriage Anniversary Wishes In Marathi

घागरीपासून सागरापर्यंत,
प्रेमापासून विश्वासांपर्यंत,
आयुष्यभर राहो जोडी कायम,
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Also Read : मनाला स्पर्शून जाणाऱ्या Heart Touching Birthday Wishes In Marathi​

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की, तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Lovely Couple Marriage Anniversary Wishes In Marathi
Lovely Couple Marriage Anniversary Wishes In Marathi

लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे,
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा!

Marriage Anniversary Wishes In Marathi

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं,
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं,
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं,
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा.

माझा नवरा, माझा पार्टनर,
माझा बाॅयफ्रेंड आणि माझा मित्र बनून राहिल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा. हॅपी एनिवर्सरी हबी.

आकाशाचा चंद्र तुझ्या बाहूंमध्ये येवो,
तू जे मागशील ते तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं होवो तुझं पूर्ण
हॅपी अॅनिव्हर्सरी माय लव्ह.

Marriage Anniversary Wishes In Marathi For Wife
Marriage Anniversary Wishes In Marathi For Wife

आयुष्यात भलेही असोत दुःख, तरीही त्यात तू आहेस
कडक उन्हातली सावली, अशीच राहो आपली साथ,
हीच माझी आहे इच्छा खास. हॅप्पी वेडिंग एनिवर्सरी.

प्रत्येक खोली कधी ना कधी घर बनते,
आपली मुलंही तुझ्याविना घराला कुटुंब कसं मानतील,
तू नसतास तर इतका सुखद अनुभवही कसा मिळाला असता.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

एनिवर्सरी जाईल-येईल, पण आपल्या आयुष्यात
आपली साथ आणि प्रेम सदैव गंधित राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा पतीदेव.

Wedding Anniversary Wishes In Marathi

सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.

आयुष्यातील अतूट आणि अनमोल क्षण,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता
Made for each other वाटता
तुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो
हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी.

Wedding Anniversary Wishes In Marathi
Wedding Anniversary Wishes In Marathi

प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत
हीच प्रार्थना आहे देवाकडे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा

Also Read : Mummy Papa Anniversary Wishes Marathi – आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मनापासून इच्छा आहे तुमच्यासाठी
असंच मिळतं राहावं प्रेम तुम्हाला
नजर न लागो कधी या प्रेमाला
चंद्र-ताऱ्यांसारखं दृढ नातं असावं तुमचं खास
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Marriage Anniversary Wishes In Marathi For Wife

आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस.
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस.
काय सांगू कोण आहेस तू
फक्त देह हा माझा आहे. त्यातील जीव आहेस तु
प्रिये लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं,
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा,
मृत्यूला जवळ करताना माझा देह, तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असतो आनंदाने भरपूर,
नेहमी हसत रहा येवो कोणताही क्षण
कारण, आनंद घेऊन येईल येणारा क्षण.
***तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Marriage Anniversary Wishes In Marathi
Marriage Anniversary Wishes In Marathi

घागरी पासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वास आतापर्यंत
आयुष्यभर राहो तुझी साथ
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

विश्वासाचे आपले नाते कधीही कमकुवत होऊ नये,
प्रेमाचे आपले हे बंधन कधी तुटू नये,
आपली जोडी वर्षानुवर्षे अशीच राहो कायम,
ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

नाराज नको राहू मी तुझ्यासोबत आहे.
नजरेपासून दूर असलो तरी तू माझ्या हृदयात आहेस,
डोळे मिटून तू माझी आठवण काढ,
मी तुझ्यासमोर उभा आहे.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

समुद्रा पेक्षाही अथांग आहे तुझं प्रेम,
एकमेकांची ओळख आहे तुझा विश्वास,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको..!

देव आपल्या जोडीला आनंदात ऐश्वर्यात ठेवो,
आपल्या संसारात सुख समृद्धी लाभो,
आपली दिवसेंदिवस प्रगती होत राहो हीच देवाकडे
आपल्यासाठी प्रार्थना करतो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!!

एक स्वप्न आपल्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून आले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

उन्हासावली सारखी
पाऊस वाऱ्यासारखी
पेन आणि शाईसारखी
आमची प्रीत.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!

गोड आठवणी आहेत तेथे
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे,
आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच, तु आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!

Lagnacha Vaddivsacha Shubhechha

तुम्ही एकमेकांच्या साथीने हे
सुंदर जीवनाचे प्रवास करत राहा.
तुमचं प्रेम असंच सदैव नवीन राहो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

आकाशापासून ते महासगरपर्यंत निखळ प्रेमपासून ,
सखोल विषवापर्यंत. तुम्ही आयुष भर सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

प्रेम, समर्पण आणि एकमेकांप्रती आदर
याचं प्रतीक असलेल्या तुमच्या
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

Lagnacha Vaddivsacha Shubhechha
Lagnacha Vaddivsacha Shubhechha

तुमचं वैवाहिक जीवन आनंद, प्रेम,
आणि सुख-समृद्धीने भरलेलं असू दे.
तुमचं नातं अधिकच घट्ट आणि प्रेमळ होत राहो.
तुम्हाला पुढील वर्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष हीच आहे सदिच्छा वारंवार.

तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
आणि तुमचं आयुष्य आनंद आणि समृद्धीने भरून जावो.

या खास दिवशी तुम्हा दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमचं नातं असं प्रेमाने आणि विश्वासाने घट्ट राहो.
तुम्हाला पुढील जीवनात खूप साऱ्या शुभेच्छा..!

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष
हीच आहे सदिच्छा वारंवार.

Anniversary Wishes In Marathi For Husband

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुम्हाला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जगा Without any Tear,
Enjoy your day my Dear,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव!

चेहऱ्यावर तुझ्या नेहमी आनंद असावा
सहवास तुझा जन्मोजन्मी मिळावा हिच माझी ईच्छा !
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

जीवन खूप सुंदर आहे,
आणि ते सुंदर असण्यामागचे खरं कारण फक्त तूच आहेस.
Happy Anniversary My Love.

पती-पत्नीचे आपले नाते क्षणोक्षणी अजून घट्ट व्हावे,
तुझ्या वाचून माझे जीवन कधीही एकटे नसावे,
***तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

दिव्या प्रमाणे तुझ्या आयुष्यात प्रकाश कायम राहो.
माझी प्रार्थना आपली जोडी कायम राहो.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!

आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवो,
तू जे मागशील ते तुला मिळो,
आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

सुख दुखात मजबूत राहो तुझी साथ,
आपुलकी प्रेम वाढत राहो क्षणाक्षणाला,
आपुल्या संसाराची गोडी बहरत राहो.
लग्न वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा..!

जीवनात निरंतर येत राहो,
तुझे सर्व स्वप्न पूर्ण होवो,
तुझ्या चेहऱ्यावरचे हसू असेच कायम राहो.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो मला तुझी साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

जीवनाच्या ह्या प्रवासात
प्रत्येक क्षणी तुझी साथ हवी
तुझ्या विना प्रवासाची
सुरुवातही नसावी.
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Leave a Comment