Annabhau Sathe Jayanti Status Quotes Marathi

Annabhau Sathe Jayanti Status & Quotes | अण्णाभाऊ साठे जयंती शुभेच्छा

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

Annabhau Sathe Jayanti Status : अण्णाभाऊ साठे जयंती शुभेच्छा , Anna Bhau Sathe Quotes In Marathi

Annabhau Sathe Jayanti Status & Quotes

आम्हाला चीड दास्यांची, जुलमी सत्तेची, परचक्राची
इतिहास साक्ष देत याला, करुनि आम्ही जबरदस्त हल्ला
अन्यायाचा कडेलोट केला ||जी||
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

तू उठ आता सत्वर,
हे तुडवून दंगेखोर,
म्हणे अण्णा साठे शाहीर,
सावरून धर,
तुझी तू शांतिध्वजा सत्वर
अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन

प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून वंचिताच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर,
लेखक, समाजसुधारक अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

Also Read : Friendship Day Wishes In Marathi 2024 | जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा

जात हे वास्तव आहे,
गरिबी ही कृत्रिम आहे,
गरिबी नष्ट करता येऊ शकते.
जात नष्ट करणे आपले सर्वांचे काम आहे.
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

अनिष्ठ धर्माच्या आचरणाने माणसांना हीन समजणे हा धर्म नसून तो एक रोग आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

अण्णाभाऊ साठे जयंती शुभेच्छा

हे मानवा तू गुलाम नाहीस,
तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

जग बदल घालूनी घाव, आम्हा सांगून गेले भीमराव
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

निळ्या रक्ताची धमक बघ,
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नकोस कुणाच्या बापाला,
तू भीमाचा वाघ आहेस
अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन

मुंबईत उंचावरी,
मलबार हिल इंद्रपुरी,
कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती,
परळात राहणारे,
रात दिवस राबणारे,
मिळेल ते खाऊन घाम गाळती
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Also Read : Shetkari Instagram Bio Marathi | शेतकरी इंस्टाग्राम बायो

माणुसकी पळाली पार,
होऊनी बेजार,
पंजाबातून सूडाची निशा चढून,
लोक पशुहून,
बनले हैवान
अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
अण्णाभाऊ तुमची आठवण कधी मिटणार नाही
अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन

समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान,
लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पुर्ननिर्माण
अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन

आपले विचार,
कार्य आणि प्रतिमेतून लोक कलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि
वंचितांना आधार देणारे लोक शाहीर
अण्णाभाई साठेच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन

Leave a Comment