Laxmi Pujan Wishes In Marathi​

लक्ष्मी पूजन शुभेच्छा | Laxmi Pujan Wishes In Marathi​

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

​लक्ष्मी पूजन शुभेच्छा | Laxmi Pujan Wishes In Marathi​ : स्वागत आहे हेलोमराठी.com वर!
लक्ष्मी पूजन हा दिवाळीतील विशेष दिवस, जो समृद्धी, संपन्नता, आणि शांतीचे प्रतीक आहे. या दिवशी देवी लक्ष्मीचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देतात. खास “लक्ष्मी पूजन शुभेच्छा मराठीतून” या संग्रहात आपण आपल्या प्रियजनांसाठी अर्थपूर्ण आणि सुंदर शुभेच्छा संदेश शोधू शकता. लक्ष्मी पूजनाच्या या मंगलमयी दिवशी आपल्या आवडीच्या लोकांना शुभेच्छा देऊन त्यांचे जीवन उजळवा.

Laxmi Pujan Wishes in marathi​

उंबरठा ओलांडून आज,
लक्ष्मी येईल घरोघरी..
भक्तीभावे होईल लक्ष्मीपूजन,
घर चैतन्याने जाईल भरून..
लक्ष्मी पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा..!

लक्ष्मि चा हात असो,
सरस्वती ची साथ असो,
गणराया चा निवास असो,
आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून राहो.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

Laxmi Pujan Wishes in marathi​
Laxmi Pujan Wishes in marathi​

Also Read : दिवाळी लक्ष्मीपूजन कसे करावे (Diwali Puja in Marathi)

महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!

आपल्या घरा मध्ये
पैसा चा पाऊस पडो, लक्ष्मी चा वास हो,
संकटा चा नाश हो, शान्ति चा वास हो.
हैप्पी लक्ष्मी पूजन

Laxmi Pujan Wishes in marathi​ (2)
Laxmi Pujan Wishes in marathi​ (2)

दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी..
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी..
दीपावली आणि लक्ष्मी पूजन निमित्त
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

Laxmi Pujan Diwali Wishes in marathi​

माता लक्ष्मीची कृपा आपणा वर सदैव राहू दे,
यश आपणास प्रत्येक जागी मिळो.
हॅप्पी लक्ष्मी पूजन

रांगोळीच्या सप्तरंगात,
सुखाचे दीप उजळू दे..
लक्ष्मीच्या पावलांनी,
घर सुख-समृद्धीने भरू दे..
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!

Laxmi Pujan Diwali Wishes in marathi​
Laxmi Pujan Diwali Wishes in marathi​

लक्ष्मी आली तुमच्या दारी
सुख समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला लक्ष्मी पूजन शुभेच्छा

Happy Laxmi Pujan Wishes in marathi​

समईच्या शुभ्र कळ्या लक्ष्मीपूजनी तळपती,
दिवाळीच्या पणतीने, दाही दिशा झळकती..
लक्ष्मीपूजनच्या आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!

दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश, संपत्ती आणि मनःशांती…
लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार.
आपणास व आपल्या परिवारास लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा.

Happy Laxmi Pujan Wishes in marathi​
Happy Laxmi Pujan Wishes in marathi​

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करो..
लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा…!

Laxmi Pujan Quotes in marathi

लक्ष्मी आली सोनपावली,
उधळण झाली सौख्याची..
धन-धान्यांच्या भरल्या राशी,
घरी नांदू दे सुख-समृद्धी..!
💥लक्ष्मी पूजेच्या हार्दिक शुभेच्छा..!💥

तुम्हाला व तुमच्या परिवारास
सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य मिळून
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर,
सदैव कृपा राहो..
💥लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.💥

Laxmi Pujan Quotes in marathi
Laxmi Pujan Quotes in marathi

Also Read : दिवाळी शुभेच्छा संदेश | Diwali Wishes In Marathi – 2024

महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!

Laxmi Pujan Status in marathi​

सुख आणि समृद्धी घेउनी,
आगमन व्हावे लक्ष्मीचे..
दिव्यांच्या मंद प्रकाशात उजळावे,
भविष्य उद्याचे..
✨लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!✨

Laxmi Pujan Status in marathi​
Laxmi Pujan Status in marathi​

आज आहे लक्ष्मी पूजनाचा दिवस,
झळाळत आहे संसार,
देवीच्या आराधनेत होऊन तल्लीन,
होईल सर्व मनोकामना पूर्ण.
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Tags : Diwali

Leave a Comment