Little Sister Birthday Wishes In Marathi

लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Little Sister Birthday Wishes In Marathi

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

Little Sister Birthday Wishes In Marathi : लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – छोट्या बहिणीचा वाढदिवस हा प्रत्येक कुटुंबासाठी खास असतो. तिच्या निरागस हास्याने आणि निरंतर खेळकर स्वभावाने घरातील प्रत्येकाचा जीव जडलेला असतो.

अशा या लाडक्या बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा खास असायलाच हव्यात! या ब्लॉगमध्ये आम्ही तुमच्यासाठी मराठीतून अगदी मनमोकळ्या आणि प्रेमळ शुभेच्छा आणल्या आहेत, ज्या तुमच्या बहिणीच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू फुलवतील. चला, तर मग या शुभेच्छा पाठवून आपल्या छोट्या बहिणीला एक अनमोल गिफ्ट देऊ या!

लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Little Sister Birthday Wishes In Marathi

माझ्या गोड 😊 काळजीवाहू,
वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या ❤
प्रेमळ बहिणीला………
🎂वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂

दिवस आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच माझ्या मनी ध्यास…
माझी लाडकी बहीण नाही नाही…
माझ्या चिमणे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आज दिवस आहे खास 😊
कारण, माझ्या ❤ बहिणीचा
वाढदिवस आहे आज
🎂वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎂

मी खूप भाग्यवान ✨ आहे कारण मला
तुझ्यासारखी बहीण मिळाली,
माझ्या मनातील ❣️ भावना समजणारी
आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी…
🎂🍰ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰

सर्वात लहान असूनही वागतेस मोठ्यांसारखी…
आजीबाईपेक्षा तुझ्याच शब्दाला मानतात घरातील सगळी…
अशा माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂
Happy Birthday my Sister ..#

Also Read : पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – Birthday Wishes For Wife In Marathi

तुझ्यासारखी लहान बहीण मिळणं म्हणजे भाग्यच…
परमेश्वराने हे भाग्य मला दिलं याबद्दल त्याचा मी कृतज्ञ आहे.
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Little Sister In Marathi

या जगाचे प्रिय आणि खोडकर,
माझ्या लहान बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
माझे प्रेम आणि तुमच्यासाठी आशीर्वाद..
God Bless You..

जीवनातील कठीण गुंतागुंत
सोडवायला तुझ्यासारखी बहीणच हवी …#
🎂ताई तुला वाढदिवसाच्या
मनापासून हार्दिक शुभेच्छा🎂

परीसारखी सुंदर आहेस तू,
तुझ्या येण्यामुळे मी झालो धन्य,
परमेश्वराजवळ एकच मागणं
आयुष्यभर मला तुझे लाड पूरवता येवो…
माझ्या लाडक्या बहिणीस वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई म्हणते तिचं ह्रदय आहेस तू,
बाबा म्हणतात माझा श्वास आहेस तू…@
माझं तर सगळं जीवनच आहेस तू..$
ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा ..!
Happy Birthday Sweet Sister

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा…
तुझ्या यश समृद्धीसाठी माझ्या तुला
या वाढदिवशी खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi For Little Sister

आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो
आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो ..$
माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या,
तुझ्या चरणी सुखाची लोळण असावी…
माझ्या लाडक्या बहीणीची
माझ्यासोबत आयुष्यभर साथ असावी.
छकुली तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Also Read : Best Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा,
तुझ्या जीवनात ✨ सुखाचा वर्षाव व्हावा,
तु इतकी मोठी आणि किर्तीवान
व्हावीस की साऱ्या जगाला
तुझा अभिमान 🙂 वाटावा.
🎂🌹माझ्या छोट्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🌹

कितीही रागावले तरी समजून घेतेस मला,
रूसले तरी जवळ घेतेस मला,
कधी रडवलंस कधी हसवलंस
तरिही केल्यास माझ्या सर्व पूर्ण तु इच्छा…
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi

तुझ्यासारखी लहान बहीण 🫅
मिळणं म्हणजे भाग्यच.
परमेश्वराने हे भाग्य मला दिलं
याबद्दल त्याचा मी कृतज्ञ आहे.
माझ्या लाडक्या बहिणीला
💐वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday Tai..!

सुख, समृद्धी, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो तुला…
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

उंचीने लहान असलेली
पण प्रेमाने ❤ महान असलेल्या
माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा

या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुझी
सारी स्वप्न साकार व्हावी…
तुझा वाढदिवस आयुष्यभर लक्षात
राहील अशा आठवणींची साठवण व्हावी…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुझं माझं जमेना आणि तुझ्या
वाचून करमेना कारण तु आहेस
माझी लाडकी बहैना…
हा.. हा..हा…
🎂🎈लाडक्या ताईसाहेबांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍫

Birthday Wishes To Little Sister In Marathi

माझ्या लाडक्या,
सतत लहान बाळासारखं बोलणाऱ्या.
खूप खूप रागावणाऱ्या पण
हळव्या मनाच्या छोटाश्या ताईस
वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂GBU🎂
Happy birthday siso

माझ्या आयुष्यात एकही मैत्रीण
नाही जी मला जानू म्हणेल
पण ये “कुत्र्या” बोलणारी
माझी गोड बहीण आहे.🤣
🎂🥰Happy birthday tai.🎂🥰

कधी हसणार आहे,
कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे….
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ही आहे तुझ्या वाढदिवसाची भेट…
1000 रु. चे स्क्रॅच कार्ड…
तु पण काय लक्षात ठेवशील.
░░░░░░░░░░░░
स्क्रॅच कर ऐश कर तायडे..😂😚
🎂🍰Happy birthday tai.🎂🍰

Leave a Comment