Narali Purnima Caption In Marathi​ | नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

Narali Purnima Information In Marathi

श्रावण महिन्यातील पौर्णिमा नारळी पौर्णिमा (Narali Purnima caption in marathi​) म्हणून साजरी केली जाते. यंदा नारळी पौर्णिमेचा सण 8 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. कोळी बांधवांसाठी नारळी पौर्णिमेचा दिवस थोडा जास्त स्पेशल असतो.

नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून शांत होण्यासाठी आणि पुन्हा मच्छिमारीसाठी सुरूवात करण्यासाठी आशिर्वाद देण्याची प्रार्थना करत असतो. यासाठी सारा कोळी समाज नटून थटून समिद्र किनारी येतो, पूजा करतो. तर इतर घराघरांमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त नारळाचा वापर करून अनेक गोडा-धोडाचे पदार्थ बनवले जातात. मग असा हा आनंदाची उधळण करणारा सण साजरा करण्यासाठी ही मराठमोळी शुभेच्छापत्रं तुम्ही नक्की शेअर करू शकता.

Also Read : Narali Purnima Information | नारळी पौर्णिमा माहिती

Narali Purnima Caption In Marathi​

नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती,
दर्याराजा शांत होण्यासाठी बांधव प्रार्थना करती..
घराघरात आज नैवेद्याला नारळीभात,
सागराला सोन्याचा नारळ अर्पित
करून मासेमारीला होते सुरुवात..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

narali purnima caption in marathi​
narali purnima caption in marathi​

सण नारली पुनवेचा,
दर्या सारंगा नमन तुजला !
सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

नारळी पौर्णिमेनिमित्त सागराला श्रीफळ
अर्पण करताना सर्व कोळी बांधवांच्या समृद्ध
जीवनाचा संकल्प करूया..
समस्त कोळी बांधवाना आणि संपूर्ण महाराष्टाला
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

Narali Purnima In Marathi​

कोकण म्हणजे लाल मातीतली वाट,
कोकण म्हणजे निसर्गाचा थाट..
कोकण म्हणजे भरलेला पापलेट,
कोकण म्हणजे वडे सागोतीचं ताट..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

दर्या माझ्या भावा
कृपा कर मझं वरी
खळवळू नको आम्हावरी
हीच आमुची मागणी
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

मान्सूनचा शेवट आणि मासेमारीच्या
नव्या हंगामाची सुरूवात असणार्‍या
नारळी पौर्णिमेचा दिवस तुम्हांला सुख,
शांती समृद्धी घेऊन येवो, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

Also Read : Happy Raksha Bandhan Wishes In Marathi​ | रक्षाबंधन शुभेच्छा

Narali Purnima Wishes In Marathi

नारळी पौर्णिमा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
आनंद घेऊन येवो, समुद्र देव शुभाशिर्वाद
देऊन तुम्हांला सौख्य, मांगल्य देवो
नारळी पूर्णिमा शुभेच्छा!

रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा सण तुमच्या
आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवो हीच
आमची कामना!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

narali purnima wishes in marathi
narali purnima wishes in marathi

कोळी बांधवांची परंपरा, मांगल्याची, श्रद्धेची,
समुद्रदेवतेच्या पूजनाची..
नारळी पौर्णिमेच्या कोळीबांधवाना
मनःपूर्वक शुभेच्छा..!!

Narali Purnima Quotes In Marathi​

कोळीवारा सारा सजलाय गो,
कोळी यो नाखवा आयलाय गो…
मासळीचा दुष्काळ सरू दे,
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..
सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!

दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..
कोळीबांधवांना सुखाचे दिस येऊ दे..
नारळी पौर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!

समस्त कोळी बांधवांना
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवचा..
मनी आनंद मावना, कोळ्यांच्या दुनियेचा..
नारळी पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close
Scroll to Top