Maharashtra Krushi Din Quotes In Marathi | महाराष्ट्र कृषी दिन कोटस :- महाराष्ट्राच्या शेतातल्या सोन्याला नाव देणारा दिवस! १ जुलै २०२५ रोजी साजरा होणाऱ्या कृषी दिनाला हार्दिक शुभेच्छा! हा दिवस फक्त एक स्मृतिदिन नाही, तर वसंतराव नाईकांनी पेरलेल्या बियांचा हरवत नाही असा पीकवाढीचा उत्सव आहे. ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीत शेतीची बुद्धी रुजवली, त्या ‘हरितक्रांतीच्या जनक’ यांच्या आदर्शांना नतमस्तक होत…
आजही जे शेतकरी उन्हातान्हात हातात नांगर पकडून अन्नधान्य निर्माण करतात, त्यांच्या कष्टाला वंदन करण्याची ही संधी! म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत Maharashtra Krushi Din Quotes In Marathi | महाराष्ट्र कृषी दिन कोटस
Maharashtra Krushi Din Quotes In Marathi | महाराष्ट्र कृषी दिन कोटस

महाराष्ट्र कृषी दिन
धरणी मातेची भरून ओटी
उपकार तुझे आम्हा युगे युगे
कोटी कोटी नेसूनी हिरवा शालू…
बीज रुजवून भरतो तुझी
आनंदानं ओटी…
महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा
Maharashtra Krushi Din Quotes In Marathi
आपल्या सर्वांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
अन्नाचा अधिक आदर करूया,
शेतक-यांचा अधिक सन्मान करूया.
पुढचा दिवस चांगला जावो.
शेती दिन हा दिवस आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन रात्रंदिवस मेहनत केल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे आभार मानावेत जेणेकरून आपल्याला खायला चांगले अन्न मिळेल.
कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा,
रात्रभर झोप लागणार नाही, विचार करा…
शेतकऱ्याचं काय होत असेल.
सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
Also Read : 100+ Shetkari Quotes In Marathi | शेतकरी कोटस
तू कण ह्या मातीचा, हे धान तुझं लेकरू
आरे काय भ्या तुला वारा धूनाची
उभ्या आस्मंताचं तू पाखरू
महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शेतीमुळेच सभ्यता निर्माण होते आणि शेतीतूनच आपल्याला शक्ती मिळते. महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा.
शेतकरी श्रीमंत आहे,
कारण मनाचा तो राजा आहे
महाराष्ट्रातील
सर्व शेतकरी बंधू भगिनींना
महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शेतीचे अंतिम उद्दिष्ट पिके वाढवणे हे नसून सभ्यता जोपासणे हे आहे. तुम्हाला महाराष्ट्र कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

Maharashtra Krushi Din Quotes In Marathi
शेताच्या बांधावर बसून शेतीची कामं होत नाहीत
आणि शेतकऱ्याच्या जन्माला आल्याशिवाय
त्याची दुःखे कळत नाहीत!
नानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा!
आमच्या शेतकऱ्यांशिवाय, आम्हाला आमच्या आहारात दुर्दैवाने कमतरता आली असती आणि असंख्य प्रक्रिया केलेले आणि अस्वास्थ्यकर अन्न खाण्यास भाग पाडले गेले असते.
शेतातील पिक शेतकऱ्यांच्या हाताने पिकते
शेतातीलच सोन्याने सर्वांचे पोट भरते”
कृषी दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा
कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा,
मुसळधार पाऊस असो वा ओल्या चिंब धारा,
शेतात राबतो आपला सर्जा राजा.
महाराष्ट्र कृषी दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
Maharashtra Krushi Din Quotes In Marathi
स्वतःचं घर गळत असूनही पावसाची
अपेक्षा करत असतो तो फक्त शेतकरी
महाराष्ट्र कृषी दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
करून शेती उगवून धान
यातचं खरी बळीराजाची शान
सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Also Read : Bendur Information In Marathi | बेंदूर सणाचे महत्त्व
शेतकरी आहे अन्नदाता
तोच आहे
देशाचा खरा भाग्यविधाता
कृषी दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा

कष्ट करीतो शेतकरी
पिकवितो रान मोती
राब राब राबून घामात
ओली झाली काळी माती
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्या दिवशी भाकरी पिझ्झ्याप्रमाणे ऑर्डर करावी लागेल,
त्या दिवशी या देशाला शेतकऱ्याची किंमत कळेल
महाराष्ट्र कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
Tags – agriculture day in maharashtra, maharashtra agriculture day