मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा (Happy Birthday Wishes Marathi For Friend) देणे म्हणजे आपल्या नात्यातील प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. मित्राच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याला शुभेच्छा देताना आपले मनोगत मराठीतून व्यक्त करणे अधिक खास वाटते. “माझ्या प्रिय मित्रा, तुझा वाढदिवस तुझ्यासाठी आणि आपल्यासाठी एक विशेष दिवस आहे. तुझ्या आयुष्यात आनंद, यश आणि सुखाची बरसात व्हावी हीच माझी मनापासून इच्छा आहे. तू नेहमी हसत राहा, तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत, आणि प्रत्येक क्षण तुझ्यासाठी आनंदाचा असो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!” अशा हृदयस्पर्शी शुभेच्छा संदेशाने आपण आपल्या मित्राचे मन जिंकू शकतो आणि आपल्या मैत्रीला अजून घट्ट करू शकतो.

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो ✨
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो !
🎂💐Happy Birthday Dear Friend🎂💐
जिवाभावाच्या मित्राला उदंड ✨ आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !
नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी
प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा !🎂🌹
तेरे जैसा यार कहा..
कहा ऎसा यारना..
याद करेगी दुनिया..
तेरा मेरा अफसाना.. 🎂🌹
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎁
आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की 💫
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे !
Happy Birthday My Best Friend
उजळल्या दाही दिशा.. 🎂😍
मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
उजळल्या दाही दिशा.. मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझा वाढदिवस म्हणजे आहे 🤗
आनंदाचा झुळझुळनारा झरा, ❣️
सळसळणारा शीतल वारा !❣️
तुझा वाढदिवस म्हणजे जसा जणू
सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
🎂❤️Happy Birthday My Best Friend🎂❤️
जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
🎂💥वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!🎂💥
हॅपी बर्थडे
दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं
आपणास वाढदिवसानिमित्त
🎂💫उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !🎂💫
देवाने विचारल मला, काय पाहिजे तुला गाड़ी ,
बंगला की पैसा ? हसुन म्हटले मी,
सगळच दिल तुम्ही मला देऊन बेस्ट फ्रेंड जैसा।
🎂🍰 हैप्पी बर्थडे । 🎂🍰
दिवस आहे आजचा खास
उदंड आयुष्य तुला लाभोहाच मणी ध्यास !
🎂✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂✨
प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
🎂🎉 हॅपी बर्थडे 🎂🎉
Also Read : Love Birthday Wishes In Marathi >>
आपला मनमोकळा स्वभाव आणि सगळ्यांशी
अगदी नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत…
या दोन्ही गोष्टींमुळे आपला सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो !
कुनाशी अगदी विचारांचे मतभेद असणाऱ्या
माणसांशीही आपली अगदी जिवलग मैत्री असते..
लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे लाडके असे ****
🎂🥰 आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ! 🎂🥰
तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास
🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎈
आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस
🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!🎂🎈
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि
या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
🎂🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🎂🎉
देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
🎂😍वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂😍
मला आशा आहे की तुझा वाढदिवस
🎂🎈तुझ्यासारखाच खास असेल मित्रा.🎂🎈
तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🎂🍰
वाढदिवस आनंदाचा,
क्षण असे हा सोंख्याचा,
सुख शांती जीवनात नांदो वर्षाव पडो शुभेच्छांचा !
अशीच घडावी समाजसेवा हीच मनीची इच्छा,
🎂🎈मन:पूर्वक आमच्या या वाढदिवसाच्या शभेच्छा !🎂🎈
पार्ट्या करा, खा, प्या
नाच, गाणे, फटाके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
🎂🍰वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !🎂🍰
काही मित्र येतात आणि जातात,
मात्र जे मनात घर करून असतात,
ते शेवटपर्यंत साथ देतात,
अशा माझ्या जिवलग मित्राला,🎂🍰
🎂🍰वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
मी आशा करतो कि तुझा दिवस
प्रेम आणि हास्याने भरलेला जावो..
व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..🎂🍰
माझ्या लाडक्या मित्राला
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..!🎂🍰
जीवन फक्त जगता कामा नये,
ते साजरे केले पाहिजे.🎂❤️
माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂❤️
माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎈
मिळतील लाखो मित्र, पण तुझ्यासारखा नाही,
प्राण गेले तर बहत्तर, पण तुझी मैत्री सोडणार नाही.
🎂🙏वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा!🎂🙏
लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐
मित्रा,
आज तुझा वाढदिवस,
वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्यीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.
🎂💐वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !🎂💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
🎂💐नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.🎂💐
माझ्या सुंदर मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
तू सर्वोत्कृष्ट आहेस!🎂💐
मला आशा आहे की तुझा प्रत्येक दिवस आनंदी जावो.
शिखरे उत्कर्षाची सर तू करीत रहावी,
कधी वळून पाहता माझी शुभेच्छा स्मरावी,
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा,
🎂🌹वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!🎂🌹
वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
🎂🌹वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 🎂🌹
आपल्या मैत्रीची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे,
आपण प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना समजून घेतो.
आणि हेच आपल्याला खूप मजबूत बनवते….!
प्रिय मित्रास,🎂🌹वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!🎂🌹
माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जो माझ्या मूर्ख विनोदांवर हसतो आणि मी मूर्ख आणि मूर्ख
🎂🌹गोष्टी करत असतानाही माझ्या पाठीशी उभा असतो!🎂🌹
तुझा चांगला मित्र असल्याचा मला अभिमान आहे.
तुझा वाढदिवस आनंदी आणि निरोगी जावो !
🎂🌹🎂🌹🎂🌹
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!
🎂🌹🎂🌹🎂🌹
मी तुला प्रेम, आशा आणि चिरंतन आनंद इच्छितो.
माझा चांगला मित्र असल्याबद्दल धन्यवाद!
🎂🌹वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा ! !🎂🌹
मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
🎂वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आज तुम्ही सर्व केक, प्रेम, मिठी आणि
आनंदासाठी पात्र आहात.
🎂माझ्या मित्रा तुझा दिवस आनंदात जावो!🎂
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
🎂ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂
चांगल्या आणि वाईट काळात मी
नेहमी तुझ्या पाठीशी असेन.
🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा!🎂
फुलांनी आनंदाचे पेय पाठविले आहे,
सूरजने प्रकाशात सलाम पाठवला आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
🎂आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे.🎂
पाणी वाया जाते म्हणून
तीन तीन दिवस अंघोळ न करणारे,
निसर्ग प्रेमी, पर्यावरणवादी
आमचे भाऊ मित्र श्री … याना
🎂वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.🎂
तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
प्रिय मित्रा, 🎂तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!🎂
बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा
प्रिय मित्रा, 🎂तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!🎂
आमचे अनेक मित्र आहेत पण तुम्ही थोडे खास आहे.
अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
यशस्वी हो, दीर्घायुषी हो , तुला उत्तम आरोग्य, सुख,
🎂शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।।🎂
देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,
वाढदिवस कधीही असू दे त्याचा,
प्रत्येक वेळी एवढेच मागणे मागतो,
त्याला नेहमी आनंदी ठेव.
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂
एकदम जब्बरदस्त
Summary
6 thoughts on “Birthday Wishes Marathi For Friend [2024]”