Bhaubeej Wishes Marathi

भाऊबीज शुभेच्छा | Bhaubeej Wishes Marathi

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

भाऊबीज शुभेच्छा | Bhaubeej Wishes Marathi : भावाची आणि बहिणीची अतूट नाळ जपणारा सण म्हणजेच भाऊबीज! हा दिवस आपल्या भावंडांप्रती प्रेम, आदर, आणि संरक्षणाच्या भावना व्यक्त करण्यासाठी खास असतो. खास “भाऊबीज शुभेच्छा मराठीतून” या संग्रहामध्ये आपण आपल्या भावंडांसाठी प्रेमळ आणि अर्थपूर्ण शुभेच्छा संदेश शोधू शकता. या शुभेच्छा शेअर करून आपले भावंडांशी असलेले नाते आणखीन घट्ट करा आणि भाऊबीज साजरी करा आनंदात!

Bhaubeej Wishes

लहानपणी तुझ्या या भावाने तुझ्या खूप शेंड्या खेचल्या,
नेहमीच मस्करी करून तुझ्या खूप टेर हि खेचल्या,
रागावू नकोस या वेड्या भावावर…..
नेहमी अशीच खुश रहा,
नेहमीच अशी माझी खरीखुरी मैत्रीण बनून रहा.
🙏भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!🙏

माझ्याशी रोज भांडतोस
पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी
मला हवं ते गिफ्ट नेहमी
आणतोस,
🙏Thanks Bhau.
Happy Bhaubeej.🙏

या दिवाळीला लक्ष्मीमातेची
कृपा तुझ्यावर बरसत राहू दे.
म्हणजे मला हे ते
गिफ्ट तू नक्की देशील!
🙏❤️Happy Bhaubeej.🙏❤️

तू पाठीशी असताना आभाळदेखील
ठेंगणं वाटतं,
तुझ्या केवळ असण्याने मला
आनंदाचं भरतं येतं.
❤️✨दादा तुला भाऊबीजेच्या
आभाळभर शुभेच्छा!!❤️✨

Bhaubeej Wishes Marathi

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया…
तुझ्या घरी हे तेज ✨ येवो
आणि तुझे घर आनंदाने भरो,
🙏ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा!🙏

Also Read : Miss You Papa Quotes In Marathi | मिस यू पप्पा कोटस

सण भाऊबीज चा आला,
मनी आनंद फार 🥳 झाला..
भाऊबीजेची ओवाळणी,
सुखी ठेव देवा भावाला..
🙏Happy Bhaubeej!🙏

भाऊ यश तुमच्या पायांचे चुंबन घेवो,
तुमच्या आजूबाजूला आनंद असो,
पण देवाला खूप प्रार्थना केल्याबद्दल,
तुम्ही मला काही कमिशन द्या…!!!
🙏तुम्हा सर्वांना भाऊबीजच्या
हार्दिक शुभेच्छा !!🙏

बहीण टिळक लावते मग मिठाई 😋 खाऊ घालते.
भाऊ भेटवस्तू देतो आणि बहीण हसते,
भाऊ-बहिणीचे हे नाते कधीच सैल होऊ नये.
🙏माझ्या कडून भाऊबीजच्या शुभेच्छा..!!🙏

Bhaubeej Wishes In Marathi

दीपावलीचा आरंभ होतो
पणत्यांच्या साक्षीने
जवळीकतेचा ✨ आरंभ होतो
दिव्या दिव्याच्या ज्योतीने
🙏भाऊबीज आणि
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

देवा माझा भाऊ खूप ❤️ गोंडस आहे
माझ्या आईचा प्रिय माझा भाऊ आहे
देवा त्याला काही त्रास देऊ नकोस
जिथे असेल तिथे
🙏आनंदाने आयुष्य जावे त्याचे..!!!
भाऊबीजेच्या तुम्हाला शुभेच्छा.🙏

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला ❤️ साथ,
मदतीला ✨ देतो नेहमीच हात…
🙏ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

Happy Bhaubeej Wishes In Marathi

तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे
म्हणूनच तर मला कधीच
कोणाची भिती वाटत नाही.
तू असाच माझ्यासोबत राहा.
🙏भाऊबीजेच्या शुभेच्छा!!🙏

मला धाकात ठेवायला
तुला नेहमीच आवडतं
पण भाऊबीजेला मात्र
प्रेमाचा ❤️ झरा होतोस,
🙏भाऊबीजेच्या शुभेच्छा!🙏

सोनियाच्या ताटी,
उजळल्या 💫ज्योती
ओवाळीते भाऊराया रे,
वेड्या बहिणीची रे वेडी माया!
🙏भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!🙏

सण प्रेमाचा,
सण मायेचा,
सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

Bhaubeej Quotes In Marathi

जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे!
🙏भाऊबीज निमित्त सर्वांना मनस्वी शुभेच्छा!🙏

आली आज भाऊबीज
ओवाळते भाऊराया
राहू दे रे नात्यामध्ये
स्नेह, आपुलकी माया
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!

कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे…
🙏दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!🙏

Also Read : Marathi Charolya On Love | मराठी चारोळ्या

जिव्हाळ्याचे बंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या शुभेच्छा!

Bhaubeej Wishes For Brother In Marathi

सुख, शांती,समाधान, ऐश्वर्य,
आरोग्य, प्रतिष्ठा
या सप्तरंगी दिव्यांनी आपले
जीवन प्रकाशमय होवो.
🙏दिवाळी भाऊबीजच्या शुभेच्छा!🙏

रक्षणाचे वचन,
प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे भाऊबीजेचा पवित्र सण

रक्षणाचे वचन,
प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण..
🙏भाऊबीजच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात
सण पवित्र नात्याचा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी प्रकाशात पहाट झाली,
आनंदाची उधळण
करत भाऊबीज आली.
🙏भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!🙏

सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा
भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा

नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे ❤️ अतूट विश्वासाचे
🙏भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

बहीण भावाच्या जिव्हाळ्याचे,
आपुलकीचे नाते अतूट राहावे यासाठी
हा सण साजरा करण्याची रीत आहे.
भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात
सण पवित्र नात्याचा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

Tags : Diwali

Leave a Comment